राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त कार्यशाळा एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय आकाश दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधनवृत्ती आणि अवकाश तंत्रज्ञानात भारताचे भवितव्य या गोष्टी ज्ञात होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा […]
खान्देश
रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने घेतली लाच
0 00 0महादु हिरणवाळेnanddarpannews.com
आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते विशेष सन्मान
आरोग्य सेविका लीना हिरणवाळे व टीमचा आ. दिलीप बोरसे यांच्या हस्ते विशेष सन्मान नंदुरबार (प्रतिनिधी) वर्षभरात 207 मातांची यशस्वी प्रसुती केल्याबद्दल अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचा बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सटाणा तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक […]
हातोडा येथे सूर्य कन्या तापी माता जन्म उत्सव साजरा; तापी माता नदी पात्रात साडी चोळीचा आहेर अर्पण करून पूजन..
हातोडा येथे सूर्य कन्या तापी माता जन्म उत्सव साजरा.. तापी माता पात्रात साडी चोळीचा आहेर अर्पण करून पूजन.. तळोदा शहारा पासून जवळच असलेल्या गुजरात राज्यातील हातोडा येथील श्री तापेश्वर महादेव मंदिर परिसरात सूर्य कन्या तापी माता जन्मोत्सव मोठया भक्ती भावाने साजरा करण्यात आला. सुनिल पाडवी व सौ रंजना पाडवी यांनी सपत्नीक तापी मातेची पुजन करून […]
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर कळंब /प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दि.19 जुलै 2026 रोजी कळंब पत्रकार भवन येथे पत्रकारांची एक व्यापक बैठक घेऊन या बैठकीमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कळंब […]
राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड
राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड नंदुरबार : देशातील सर्वात मोठी राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकत्रित राजपूत युवा संघटना) च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी तळोद्याचे श्यामसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत […]
पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा
पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा नुकताच पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, संस्थाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, मातोश्री मनोरमा मगरे, इंजि. वतनकुमार मगरे, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी […]
वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार
वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] शहादा | सप्त नगरी न्यूज ब्युरो :- वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा येथील स्काऊट विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल निर्मिती हा उपक्रम […]
तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी
तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी तोरणमाळ | दि. 18 जुलै नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या तोरणमाळ येथील होम स्टे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी होम स्टेची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध मूलभूत सुविधा व कामांच्या प्रगतीची सविस्तर […]
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार.राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री ‘स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नाम फलकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुणे, दि.१६: राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवड […]









