तळोद्यातील प्रमुख वास्तूंना लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची शिवसेनेची निवेदनात मागणी तळोदा : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटलेले, महाराष्ट्रातील कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत स्व. अजित पवार यांची विकासगाथा तळोदा वासियांच्या स्मरणात सदैव राहावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद तळोदा येथे निवेदन सादर करण्यात आले आहे. याबाबत निवेदनात नमूद […]
खान्देश
गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यश
गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यशनंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुका विधायक समिती, संचलित श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय, कोकणीपाडा येथील विद्यार्थ्यांनी गांधी संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सशक्त, बलशाली, वैचारिकदृष्ट्या समृद्ध व अहिंसक समाज निर्मितीसाठी अहिंसा, प्रेम, साधी राहणी व शांतीचा संदेश अखिल विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान पुढील पिढीला देणे […]
बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान;20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेशशांक काळे
बौद्ध संस्थांना पायाभूत सुविधांसाठी 10 लाखांपर्यंत अनुदान;20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेशशांक काळे नंदुरबार, दिनांक 03 फेब्रूवारी, 2026 (जिमाका वृत्त) :राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, पात्र संस्थांनी आपले प्रस्ताव 20 फेब्रूवारी, 2026 पर्यंत […]
जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना मोफत क्रीडा साहित्य वाटप
जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षणार्थींना मोफत क्रीडा साहित्य वाटप नंदुरबार |सप्त नगरी न्युज जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रशिक्षणार्थी खेळाडूंना मोफत क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. मा. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात हॉकी स्टिक, हॉकी बॉल, गोलकीपर किट तसेच स्पोर्ट्स शूज आदी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. […]
युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको
युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको धडगाव |सप्त नगरी न्युज ब्युरो प्रशासकीय दिरंगाईचा निषेध म्हणून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. युवा क्रांती नंदुरबार व ग्रामस्थ तेलखेडी यांच्या वतीने रोहजरीपाडा येथील धडगाव–शहादा मुख्य रस्त्यावर हे आंदोलन होणार असून, […]
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार […]
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यकपालकमंत्री गुलाबराव पाटील
आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यकपालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटनकृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात जळगाव, दि. 1 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) –नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील […]
अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील,पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी
अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना […]
आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी
आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) अंतर्गत ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन प्रिंपाणी येथे करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल तसेच तालुका कृषी अधिकारी, शहादा के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच श्रीमती ममता चौधरी […]
नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा : उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा : उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नंदुरबार उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ जानेवारी रोजी नंदुरबार येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नंदुरबार व नवापूर तालुक्यांचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह दोन्ही तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते. या […]










