नंदुरबार

जलसंवर्धनातून शाश्वत विकासाचा संकल्प: त्रिशूल गावात ‘जलतारा’ प्रकल्पाचा शुभारंभ“जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रम

जलसंवर्धनातून शाश्वत विकासाचा संकल्प: त्रिशूल गावात ‘जलतारा’ प्रकल्पाचा शुभारंभ“जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रम नंदुरबार | दि. १५ एप्रिल धडगाव तालुक्यातील दुर्गम त्रिशूल गावाने जलसंवर्धन आणि भूमि सुपोषणाचा आदर्श संकल्प करत शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. “जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ पार पडला. धडगाव […]

नंदुरबार

शेल्टी येथे ॲक्सिस बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन; ग्रामीण भागाला बँकिंगची नवी जोड

शेल्टी येथे ॲक्सिस बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन; ग्रामीण भागाला बँकिंगची नवी जोड नंदुरबार | दि. 15 एप्रिल :- शहादा तालुक्यातील शेल्टी या ग्रामीण भागात Axis Bank च्या नव्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या शाखेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागाला बँकिंग सुविधा उपलब्धयावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण व बँकिंग […]

नंदुरबार

नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न्

नवापूर एमआयडीसीत उद्योगविकासाला चालना; महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न् नवापूर | दिनांक 13 एप्रिल नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नवापूर एमआयडीसी येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव मा.श्री.अन्‍बलगन साहेब तसेच जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उद्योग क्षेत्राचा सखोल आढावाबैठकीदरम्यान नवापूर एमआयडीसी परिसरातील उद्योगांची सद्यस्थिती, उपलब्ध पायाभूत […]

धुळे

वारुड परिसरातील विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार : पालकमंत्री जयकुमार रावल वारुड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

वारुड परिसरातील विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार : पालकमंत्री जयकुमार रावल वारुड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न धुळे, दिनांक 14 एप्रिल 2026 (जिमाका वृत्तसेवा) : वारुड परिसरात विविध उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन! नंदुरबार: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज, मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हा परिषद मुख्यालय येथे मोठ्या उत्साहात आणि आदराने जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ११:०० वाजता जिल्हा परिषद परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस […]

नंदुरबार

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न सुंदरसिंग वसावे

ज्येष्ठ नागरिक जनजागृती व रक्तदान शिबीर उत्साहात संपन्नसुंदरसिंग वसावे नंदुरबार, दिनांक 13 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ साजरा केला जात आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून, 13 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक […]

नंदुरबार

प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरुधनंजय जाधव

प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरुधनंजय जाधव नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :कोळदा-शहादा-खेतिया राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामामुळे प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने कामातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली […]

नंदुरबार

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे लवकरच कार्यान्वीत होणार;वीज जोडणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरूधनंजय जाधव नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्त) :कोळदा-शहादा-खेतिया या राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 जी वरील पथदिव्यांचे काम पूर्ण झाले असून, वीज जोडणी करुन लवकरच हे दिवे कार्यान्वीत होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) शिबीर कार्यालय नाशिकचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांनी […]

नंदुरबार

धम्माचे आचरण हा जीवन उन्नतीचा खरा मार्ग – आर्या संघमित्रा यांचे प्रतिपादन

धम्माचे आचरण हा जीवन उन्नतीचा खरा मार्ग – आर्या संघमित्रा यांचे प्रतिपादन तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- गौतम बुद्ध यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात मानवी कल्याणाची क्रांती घडवून बौद्ध धम्माची स्थापना केली. धम्माचे आचरण केल्याने जीवनाची खरी उन्नती होते, असा संदेश बौद्ध धर्मगुरू आर्या संघमित्रा (नागपूर) यांनी दिला. तळोदा येथील प्रज्ञासूर्य फाउंडेशनच्या […]

धुळे

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पालकमंत्री जयकुमार रावल

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पालकमंत्री जयकुमार रावल धुळे, दिनांक 4 एप्रिल,  (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पालकमंत्री […]