जुने लेख

डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड

 डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड               मुंबई – दि – 15 – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस.एम. देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे […]

जुने लेख

तळोदा नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण

 तळोदा नेमसुशिल शैक्षणिक समूहात ध्वजारोहण            तळोदा – शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेली संस्थेचे अध्यक्ष निखिलभाई तुरखीया, सोनाभाभी तुरखीया, डी. एम. महाले, संजय पटेल आदी उपस्थित होते.    यावेळी शहरातील प्रतिष्ठित सूर्यवंशी कुटुंबातील जयेंद्रभाई सूर्यवंशी एकनाथ भाई सूर्यवंशी यशवंतभाई सूर्यवंशी यांच्या हस्ते नेमसुशिल […]

जुने लेख

नंदुरबार जिल्ह्यात “आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” अंतर्गत ११० वाचनालयांचे लोकार्पण

 नंदुरबार जिल्ह्यात “आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” अंतर्गत ११० वाचनालयांचे लोकार्पण                 नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ . मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज, सुरक्षित आणि ज्ञानसमृद्ध वाचनालये उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.          गेल्या […]

जुने लेख

नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी राजरत्न बिरारे नियुक्ती

 नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी राजरत्न बिरारे नियुक्ती              शिवसेनेचे युवा शिवसैनिक राजरत्न बिरारे यांची नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उप प्रमुख पदी नियुक्ती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.        शहादा तालुक्यात समता युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी समाज कार्य […]

जुने लेख

काझीपुर येथे वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; आमदार राजेश पाडवींची घटनास्थळाची पाहणी, वनविभागाला तात्काळ कारवाईचे आदेश

 काझीपुर येथे वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; आमदार राजेश पाडवींची घटनास्थळाची पाहणी, वनविभागाला तात्काळ कारवाईचे आदेश               तळोदा येथील काजीपुर शिवारात दिनांक 9 ऑगस्ट सायंकाळच्या सुमारास बावीबाई सांगल्या वळवी (वय 70) या शेतातून बाजार करण्यासाठी जात असताना बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या. जखमी महिलेवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले […]

जुने लेख

नासिक मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची सर्व साधारण सभा संपन्न अध्यक्ष पदी शंकर निंबा जाधव यांची निवड

 नासिक मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची सर्व साधारण सभा संपन्न  अध्यक्ष पदी शंकर निंबा जाधव यांची निवड          नासिक येथील मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची  27 वी वार्षिक सर्व साधारण सभा सी आय डी पुणे सेनानिवृत्त आयुक्त रमाकांत वसंतराव जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंडळाच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आली. […]

जुने लेख

नंदूरबार विधी महाविद्यालयात आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा

 नंदूरबार विधी महाविद्यालयात आदिवासी दिवस व क्रांती दिवस साजरा                                    नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय नंदुरबार व राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत दि. ९  रोजी आदिवासी दिवस व क्रांतिकारी दिवस या विषयावर कार्यक्रम घेण्यात […]

जुने लेख

मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

 मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन                नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील सिद्धिविनायक चौकात बॅनर लावण्याच्या किरकोळवादातून मोहित मदन राजपूत या युवकास बेदम मारहाण करण्यात आली. उपचारा दरम्यान मोहित राजपूत युवकाची सुरत येथे प्राणज्योत मालवली. येथे प्रकरणी दोशींना तात्काळ अटक करून कडक […]

जुने लेख

एस. ए. एम इंग्लिश मिडीयम स्कूलात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा

  एस. ए. एम इंग्लिश मिडीयम स्कूलात जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा                   तळोदा, येथील एस. ए. एम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार  रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.                   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते . […]

जुने लेख

दहीवद येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटनेची कठोर कारवाईची मागणी

दहीवद येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटनेची कठोर कारवाईची मागणी अक्कलकुवा दि १९ (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील दहिवद (ता. शिरपूर) येथील केवळ सहा वर्षीय निष्पाप आदिवासी बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटना, नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात आरोपी सुनील किरोभा काळे याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, […]