नंदुरबार

महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न

महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न   नंदुरबार | दि. 11 मे 2026  महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि […]

नंदुरबार

धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ

धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ धडगाव | दि. 12 मे धडगाव येथे आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघाचे मा. आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या नव्या कार्यालयामुळे दुर्गम व आदिवासी भागातील […]

नंदुरबार

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना तळोदा | दि. 11 मे नागरिकांना अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज उपजिल्हा रुग्णालय (SDH) तळोदा येथे भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा […]

नंदुरबार

दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन

दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने कै. विवेकभाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ लोकार्पण करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन श्री. अरुणभाई चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.‘पाणी हेच जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवत, समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]

नंदुरबार महाराष्ट्र मुंबई शहर

‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’

‘राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव’ मुंबई | दि. 28 नागरिकांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना ‘राज्य सेवा हक्क दिन’ निमित्त विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. सह्याद्री अतिथिगृह येथे सामान्य प्रशासन […]

नंदुरबार

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश

नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिराचे ऑलम्पियाड परीक्षेत यश तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी ऑलम्पियाड परीक्षेत राज्यस्तरावर विशेष यश संपादन केले त्यात स्नेहल फेंदा पावरा ह्या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात चौथा क्रमांक मिळवला तर हार्दिक किशोर जगताप मीत पंकज कलाल हर्शिव हेमंत मराठे सिद्धार्थ संदीप चौधरी युक्त सुमीत लोखंडे प्रणव कैलास चौधरी खुशीका […]

मुंबई शहर लातूर

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..!

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..! आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांची पत्रकारांसाठी वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना ; 350 पत्रकारांची तपासणी अंबाजोगाई (प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या उदगीर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कक्षप्रमुख डॉ.राजेश इंगोले यांच्या अभिनव संकल्पनेतून या […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी.

खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा -जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. छत्रपती संभाजीनगर दि.१७ (जिमाका)जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीचे […]

अहिल्यानगर

जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

जिल्ह्यात ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती अहिल्यानगर, दि.२० एप्रिल :- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्य निधी’ हा महत्त्वाचा आधार ठरत आहे. सदर आर्थिक वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील ३८४४ रुग्णांना सुमारे ३१ कोटी १९ लाख रुपयांची वैद्यकीय मदत […]

नंदुरबार

यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न

यात्रेच्या निमित्ताने कालिका मातेची महाआरती आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो :- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरणारा तळोदा येथील कालिकामाता यात्रेला उत्सवात सुरुवात झाली सकाळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कालिकामाता मंदिरावर मातेची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक तथा गटनेता शिरीष माळी,जितेंद्र सूर्यवंशी, नितीन पाडवी, विलास डामरे, […]