सातारा

मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ : डॉ. मृदुला गर्ग

मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ : डॉ. मृदुला गर्ग साहित्यिक क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. भारतीय भाषांमध्ये दलित साहित्य पहिल्यांदा मराठी भाषेतच लिहिले गेले. मराठी दलित साहित्यातूनच इतर भाषिक साहित्यिकांनी दलित लेखनाची प्रेरणा घेत, त्यांच्या […]

नंदुरबार

दिनविशेषांच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीची संकल्पना – स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श विद्या मंदिरात उत्साही प्रश्नमंजुषा

दिन विशेषांच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीची संकल्पना – स्वातंत्र्य सैनिक श्री गोकुळदास देसाई आदर्श विद्या मंदिरात उत्साही प्रश्नमंजुषा नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार स्वा. सै. श्री. गो. दे. आदर्श मराठी व गुजराती विद्या मंदिर,  येथे डिसेंबर महिन्यातील जागतिक अपंग दिन, जागतिक ग्राहक दिन, दत्त जयंती व नाताळ या विविध दिनविशेषांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित महिला बचत गटाच्या उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते शुभारंभ

नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित महिला बचत गटाच्या उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते शुभारंभनंदुरबार | 01 सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित झाला आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत व डॉ. हेडगेवार सेवा […]

महाराष्ट्र मुंबई शहर

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” हे नियतकालिक सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया घातला.. त्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” किंवा “दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो.. अनेकांचा गैरसमज असा आहे की, […]

नंदुरबार

कडाक्याची थंडी आणि बिबट्याची दहशत: तळोद्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला! रात्रीची वीज वेळ बदलण्याची भारतीय किसान संघाची मागणी…

कडाक्याची थंडी आणि बिबट्याची दहशत: तळोद्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला! रात्रीची वीज वेळ बदलण्याची भारतीय किसान संघाची मागणी… शेतकऱ्यांचा जीव स्वस्त झालाय का? रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकरी संकटात; तहसीलदारांना साकडे तळोदा,  दि.१. /सप्त नगरी न्युज ब्युरो सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली असून, तळोदा तालुक्यात बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. […]

आरोग्य पुणे

रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार,गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत

रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो पुणे शहरातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ पूना आणि जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी पबमॅटिक यांच्यात आज (दि. २९) सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पांतर्गत (सीएसआर) महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी […]

नंदुरबार

धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी

धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी धडगाव /सप्त नगरी न्युज ब्युरो बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि., कात्री, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम […]

Politics नागपूर

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. नागपूर  / सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. […]

रायगड

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात, मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात. मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक […]

Politics नागपूर

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी.

भारतीय जनता पार्टीतर्फे, नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय उमेदवारांची यादी जारी, जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी. नागपूर / सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता.उद्या या अर्जांची छाननी होईल. २ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. ३ जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. […]