नंदुरबार

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द: पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द: पालकमंत्री हसन मुश्रीफ • शहादा तालुकास्तरीय बैठकीत विविध योजनांचा घेतला आढावा • विषबाधा झालेल्या समाज कल्याण वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] नंदुरबार, दिनांक 17 जुलै 2026 (जिमाका): दक्षिण काशी म्हणून […]

बुलढाणा

नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित

नांदुरा रेल्वे स्थानकाचा कायापालट; १०.६३ कोटींच्या विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नांदुरासह देशातील ७५ पुनर्विकसित स्थानके राष्ट्राला समर्पित बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा १०.६३ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेला पुनर्विकास पूर्ण झाला असून, या अत्याधुनिक […]

नंदुरबार

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दि.१६ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा व पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. Selco Foundation तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली सौर ऊर्जा प्रणाली, वैद्यकीय उपकरणे व इतर दर्जेदार सुविधा वेळेत कार्यान्वित केल्याबद्दल संस्थेचे […]

नंदुरबार

पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ  पालकमंत्री यांच्या हस्ते नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे महिला व बाल रुग्णालयातील अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग […]

नंदुरबार

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार, दिनांक 17 जुलै 2026 (जिमाका): जिल्ह्यात यंदा सरासरी 860 मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 85 मिमी, म्हणजेच अवघा 9.9 टक्के पाऊस झाला असून त्यामुळे खरीप हंगाम साठी पाणी उपलब्धता तसेच पाणी टंचाई असलेल्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. […]

नंदुरबार

धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी; आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर

धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी; आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर धडगाव | दि. १६ जुलै २०२६ मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज धडगाव येथील ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध बाबींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना […]

नंदुरबार

अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट

अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट नंदुरबार | दि. १६ जुलै २०२६ ता. अक्कलकुवा येथील मोलगी (मालपाडा) परिसरातील अमोप शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) संचलित मिलेट प्रक्रिया युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी युनिटमधील विविध प्रक्रिया, उपलब्ध सुविधा तसेच शेतकरी […]

नंदुरबार

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू नंदुरबार, दिनांक 16 जुलै 2026 (जिमाका): आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व भाविक, वारकरी आणि पालख्यांच्या वाहनांना महाराष्ट्र शासनाने मोठी सवलत दिली आहे. वारीच्या कालावधीत भाविकांचा प्रवास सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी शासनाने 6 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 या पंढरपूरला जातेवेळी व […]

नंदुरबार

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या जिल्हा दौऱ्यावर नंदुरबार, दिनांक 16 जुलै : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दिनांक 17 जुलै 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 16 जुलै, 2026 रोजी रात्री 11.30 वाजता मुंबईतील विशाळगड या शासकीय निवासस्थानावरून दादर रेल्वे टर्मिनसकडे […]

नंदुरबार

जिल्ह्यातील नगरपालिकांची आढावा बैठक संपन्न; शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

जिल्ह्यातील नगरपालिकांची आढावा बैठक संपन्न; शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन नंदुरबार | दि. १५ जुलै २०२६ नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त श्री. जमीर लेंगरेकर, नंदुरबार नगराध्यक्षा श्रीमती रत्ना रघुवंशी, नवापूर नगराध्यक्ष […]